Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
जागतिक आरोगà¥à¤¯ संघटना चà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ फकà¥à¤¤ वà¥à¤¯à¤¾à¤§à¥€ ,आजार मà¥à¤•à¥à¤¤ शरीरच नà¥à¤¹à¤µà¥‡ तर शारीरिक, मानसिक,अधà¥à¤¯à¤¾à¤¤à¥à¤®à¤¿à¤• व सामाजिक दृषà¥à¤Ÿà¤¯à¤¾ सà¥à¤–कारक किंवा कलà¥à¤¯à¤¾à¤£à¤•ारी मानवी अवसà¥à¤¥à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ आरोगà¥à¤¯.
आपलं आरोगà¥à¤¯ चांगलं राहावं असं पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाला वाटतं. उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯ राखणं हे बऱà¥à¤¯à¤¾à¤š अंशी आपलà¥à¤¯à¤¾à¤š हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯.
आपलं आरोगà¥à¤¯ चांगलं राहावं असं पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाला वाटतं. उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯ राखणं हे बऱà¥à¤¯à¤¾à¤š अंशी आपलà¥à¤¯à¤¾à¤š हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯. हे दोनà¥à¤¹à¥€ पà¥à¤°à¤•ारातील आरोगà¥à¤¯ à¤à¤•मेकांवर अवलंबून आहे. उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ चतà¥à¤ƒà¤¸à¥‚तà¥à¤°à¥€ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाने जाणून घेतली पाहिजे. या चतà¥à¤ƒà¤¸à¥‚तà¥à¤°à¥€à¤¤ समावेश होतो सà¥à¤¨à¤¿à¤¶à¥à¤šà¤¿à¤¤ दिनचरà¥à¤¯à¤¾, उतà¥à¤¤à¤® आहार, वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® आणि मानसिक संतà¥à¤²à¤¨à¤¾à¤šà¤¾.
यातील सà¥à¤¨à¤¿à¤¶à¥à¤šà¤¿à¤¤ दिनचरà¥à¤¯à¤¾ हा उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ घटक आहे. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाची दिनचरà¥à¤¯à¤¾ सकाळी लवकर सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¥€ तर आरोगà¥à¤¯ उतà¥à¤¤à¤® राहील. यानंतरचा महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ घटक आहे उतà¥à¤¤à¤® आहार. आहार सरà¥à¤µà¤¸à¤®à¤¾à¤µà¥‡à¤¶à¤• असावा. यात सरà¥à¤µ पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾-पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚चा समावेश असावा. फळांचा अंतरà¥à¤à¤¾à¤µ असावा. दूध, अंडी, सरà¥à¤µ पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ डाळीदेखील आहारात सामील करणे गरजेचे आहे. आवशà¥à¤¯à¤•तेनà¥à¤¸à¤¾à¤° तेल आणि तà¥à¤ªà¤¾à¤šà¤¾ वापर करावा. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शरीरातील अनावशà¥à¤¯à¤• घटक वाढत नाहीत. अगदी साधà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤§à¥à¤¯à¤¾ सवयीसà¥à¤¦à¥à¤§à¤¾ आरोगà¥à¤¯ उतà¥à¤¤à¤® राखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपयोगी ठरतात. आता हात धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€à¤š सवय बघा. नियमितपणे जेवणापूरà¥à¤µà¥€ व जेवणानंतर हात धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सवयीमà¥à¤³à¥‡ डायरिया, डिसेंटà¥à¤°à¥€ यासारखे आजार दूर राहतात.
आहार हवा उतरतà¥à¤¯à¤¾ कà¥à¤°à¤®à¤¾à¤¤
बरेचदा लोकांना à¤à¤•ाच वेळी à¤à¤°à¤ªà¥‚र जेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय असते. ही सवय अतà¥à¤¯à¤‚त चà¥à¤•ीची आहे. तà¥à¤¯à¤¾à¤à¤µà¤œà¥€ दिवसातून चार वेळा खालà¥à¤²à¥‡ पाहिजे. आपला हा आहार उतरतà¥à¤¯à¤¾ कà¥à¤°à¤®à¤¾à¤¤ असला पाहिजे. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ सकाळची नà¥à¤¯à¤¾à¤¹à¤¾à¤°à¥€ बऱà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी असावी. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर जेवणाचे पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ थोडे थोडे कमी करावे. रातà¥à¤°à¥€ कमी जेवावे. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• जेवणाचà¥à¤¯à¤¾ वेळी सकस आहार जाईल, याकडे कटाकà¥à¤· असावे. आहारात अतà¥à¤¯à¤‚त तेलकट, तूपकट पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा समावेश टाळावा. असे केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हृदयविकार, मधà¥à¤®à¥‡à¤¹, रकà¥à¤¤à¤¦à¤¾à¤¬à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े आजार दूर राहतात.
वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® गरजेचा
धकाधकीचà¥à¤¯à¤¾ यà¥à¤—ात वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤•डे आपण दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· करीत आहोत. परंतॠअनेक आजारांना दूर ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¤à¥€ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¤ आहे. नियमितपणे वेगाने चालणे, धावणे, योगीक वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®, पà¥à¤°à¤¾à¤£à¤¾à¤¯à¤¾à¤®, धà¥à¤¯à¤¾à¤¨, चिंतन अनेक आजारांना दूर पळवितात. मानसिक संतà¥à¤²à¤¨ कायम राखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सरà¥à¤µà¤¾à¤‚त महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे समाधान. लोठआणि अहंकार यापासून दूर राहिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मानसिक समाधान पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ होते. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न उतà¥à¤¤à¤® मानसिक संतà¥à¤²à¤¨ मिळते. वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€à¤¶à¤ƒ मानसिक संतà¥à¤²à¤¨à¤¾à¤¤à¥‚न उतà¥à¤¤à¤® सामाजिक आरोगà¥à¤¯à¤¹à¥€ मिळते. सामाजिक दातृतà¥à¤µ à¤à¤¾à¤µà¤¨à¥‡à¤¤à¥‚नही उतà¥à¤¤à¤® मानसिक आरोगà¥à¤¯ पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ होते. योग, पà¥à¤°à¤¾à¤£à¤¾à¤¯à¤¾à¤® आणि चिंतनातून ही अवसà¥à¤¥à¤¾ सहज पà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सकाळी दिनचरà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥‚ करताना योग आणि पà¥à¤°à¤¾à¤£à¤¾à¤¯à¤¾à¤® यापासून सà¥à¤°à¥‚ करावा.
नियमित तपासणी करावी
à¤à¤°à¤ªà¥‚र पाणी पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ शरीरातील पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ संतà¥à¤²à¤¨ कायम राहते. शरीरातील मीठआणि साखरेचे पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¹à¥€ कायम राखणे गरजेचे आहे. उतà¥à¤¤à¤® आरोगà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ही चतà¥à¤ƒà¤¸à¥‚तà¥à¤°à¥€ पाळत असताना नियमित तपासणीकडे दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· करू नये. डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° व वयानà¥à¤°à¥‚प काही तपासणà¥à¤¯à¤¾ करणे कà¥à¤°à¤®à¤ªà¥à¤°à¤¾à¤ªà¥à¤¤ ठरते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤•डेही दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· करू नये. अशा तपासणà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚न वेळीच रकà¥à¤¤à¤¦à¤¾à¤¬, मधà¥à¤®à¥‡à¤¹, हाडांचे विकार आदी आजारांना आळा घालता येतो किंबहà¥à¤¨à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤µà¤° वेळीच नियंतà¥à¤°à¤£ ठेवता येते. à¤à¤•ंदरीत आरोगà¥à¤¯ उतà¥à¤¤à¤® असेल तर आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ सामोऱà¥à¤¯à¤¾ येणाऱà¥à¤¯à¤¾ वेगवेगळà¥à¤¯à¤¾ परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¶à¥€ दोन हात करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शारीरिक व मानसिक कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾à¤¤ निरà¥à¤®à¤¾à¤£ होईल.
| --------------------------- | --------------------------- |